प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. आमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे, मात्र तरी देखील अशा प्रकरणाला अजूनही पूर्णपणे आळा बसला नसल्याचं चित्र आहे. अमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. वसईमध्ये गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 11 कोटी 58 लाख रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्स […]