Posted inमुंबई

मुंबईकर आज पाहणार समुद्राचं रौद्ररूप; मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे,  अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. दुसरीकडे चाकरमान्यांचे देखील हाल सुरूच आहेत. दरम्यान आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची […]