दिवंगत अभिनेते वीरा साथीदार, त्यांची पत्नी पुष्पा साथीदारImage Credit source: Instagram ‘कोर्ट’ चित्रपटातील दिवंगत अभिनेते वीरा साथीदार यांची पत्नी पुष्पा साथीदार यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मे रोजी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वीरा साथीदार स्मृती समन्वय समिती […]