Posted inसांगली

साडी घेतली आणि… सांगलीच्या माजी महापौरांचा जीव देण्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले

Sangli Former Mayor Attempts to End Life : सुरेश पाटील यांच्यावर उषःकाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे. Lipi स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीचे माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल, सोमवारी सकाळी नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन […]