Sangli Husband Killed Wife: सांगलीत एक भीषण घटना घडली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. याप्रकरणी पतीने पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. Lipi स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: शिराळा तालुक्यातील मांगले येथे पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. पतीने खुनानंतर पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे उघडकीस आले. […]