Posted inअहमदनगर

Radhakrishana Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुप्रीम धक्का; त्यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढImage Credit source: गुगल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.. मंत्री विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विखे पाटलांच्या अधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकर्‍यांच्या नावे 9 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. .प्रकरणाची चौकशी निःपक्ष व्हावी […]