राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे, त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात पुन्हा एकदा बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र त्यावेळी भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळलं होतं. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघड व्यक्त केली होती. मात्र आता […]