राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचं सांगितलं जात होतं. तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं जात होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी स्वत:च आपल्या आजारपणाची माहिती दिली आहे. आपल्याला अर्धांगवायूचा झटका आला नसल्याचं मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंडे यांनी एक […]