Breaking News : वाचा शुक्रवार ३१ मे २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Mumbai News: आजपासून तीन दिवस मुंबईच्या वेगाला खीळ; कर्जत, कसारा, पनवेलसह ‘या’ प्रवाशांना अशी गाठता येणार मुंबई

ठाणे स्थानकातील ६३ तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील ३६ तासांचा ब्लॉक यामुळे आज, शुक्रवारपासून मुंबईच्या वेगाला खीळ बसणार आहे. शनिवारी कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना भायखळा आणि पनवेल-गोरेगाववरील प्रवाशांना वडाळा रोडपर्यंतच प्रवास करता येणार आहे. (वाचा सविस्तर)