Breaking News: पुण्यात पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलाने दुचाकी आणि लोकांना उडवले

सातारा – आंबेघर तर्फ मेढा येथे भीषण अपघातात युवक ठार, वरोशी गावावर शोककळा

सातारा – आंबेघर तर्फ मेढा येथील मुख्य रस्त्यावर स्विप्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने वरोशी (ता. जावली) येथील एका युवकाचा जागेवरच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर सातारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.