Breaking News 3rd July 2024: वाचा बुधवार ३ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

नागपूर – दीक्षाभूमी पार्किंग आंदोलन प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

दीक्षाभूमी पार्किंग आंदोलन प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात १५ ज्ञात आणि इतर अज्ञातांची नोंद, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांच्यावरही गुन्हा दाखल