Breaking News 20th july 2024 : वाचा शनिवार २० जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Vidarbh rain: विदर्भासाठी आजचा दिवस धोक्याचा

विदर्भातील नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या धर्तीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.