Breaking News 18th July 2024: वाचा गुरुवार १८ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाचा जोर कायम

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून संततधार सुरु असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.