Breaking News 17th July 2024: वाचा बुधवार १७ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Rain Update: राज्यात आजही पावसाचा जोर कायम, रायगडला रेड अलर्ट, तर मुंबईतही मुसळधार पाऊस

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, तर आज रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.