Breaking News 16th July 2024: वाचा मंगळवार १६ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Akola News: भाजप आमदार हरीष पिंपळेंनी धमकी दिल्याचा आरोप, प्रकरण काय?

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय, आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडियो क्लीप सध्या व्हायरल होत आहे, मुर्तिजापूर शहरातील एका एका व्हॉट्सएप गृपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जातंय, अर्जून लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याची माहिती आहे