Breaking News 14th July 2024: वाचा रविवार १४ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Mumbai Rain News: मुंबईला पावसाचा रेड अलर्ट

मुंबई, ठाणे आणि कोकणात रेड आणि ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज