Breaking News 11th July 2024: वाचा गुरुवार ११ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

नवी मुंबई- पोलीस असल्याची बतावणी करून अपहरण ; सोन्याच्या बिस्कीटाचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक

पोलीस असल्याचे सांगुन, अपहरण करत १३ रुपयाचा दरोडा टाकणाऱ्या ७ सराईत आरोपींना नवी मुंबई, गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे, स्वस्त दरात सोन्याची बिस्कीटं खरेदी करण्याचं भासवून तसेच पोलिस असल्याचं सांगून अपहरण केले होते