मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो, आरे कारशेड ९९ टक्के पूर्ण; अंतिम चाचणी-निरीक्षण लवकरच
आरे कारशेडचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत ९९ टक्के काम पूर्ण झालं असून आता लवकरच याची अंतिम चाचणी तसंच निरिक्षण होणार आहे. भूमिगत मार्गिका मेट्रो ३ चा पहिला टप्पा आरे ते बीकेसी असा असणार आहे. (वाचा सविस्तर)