Breaking News : वाचा सोमवार २२ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Sangli Rain: सांगली आणि कोल्हापूरात मुसळधार पाऊस, वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

सांगली आणि कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.