Breaking News : वाचा शनिवार १५ जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Sunetra Pawar: केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर, म्हणाल्या…

केंद्रात मंत्रिपद मिळालं, तर नक्कीच मिळालेल्या संधीचं सोनं करेन, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. पुण्यात पक्षाकडून झालेल्या सत्कारावेळी त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर बातमी