Breaking News: वाचा रविवार ७ जुलै २०२४ च्या महाराष्ट्रातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Vijay Vadettiwar: विधानसभेला काँग्रेसच्या २०० जागा निवडून आणू, विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य

विधानसभेला काँग्रेसच्या २०० जागा निवडून आणू, चंद्रापूरात आयोजित एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला मात्र प्रतिभा धानोरकर यांनी दांडी मारली