Breaking News : वाचा मंगळवार १८ जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Sudhir Mungantiwar: महाराजांची वाघनखे जुलैमध्ये महाराष्ट्रात येणार, कुठे ठेवणार? सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात जुलै महिन्यात येणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं, त्यासाठी काही दिवसांपूर्वीच ब्रिटनसोबत सामंजस्य करार झाला होता (वाचा सविस्तर)