Breaking News : वाचा बुधवार २९ मे २०२४ च्या ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

नवी मुंबई – महानगरपालिका, पोलिसांकडून रात्रभर डान्सबार-पबवर तोडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, उत्पन्न शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने डान्सबार, पब, बार, अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई, अतिक्रमण विभाग प्रमुख राहूल गेटे यांच्या पथकाकडून रात्रभर कारवाई, वाशी, नेरूळ, सीबीडी येथील १० डान्स बार, ५ पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई