Breaking News: कल्याणमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने, शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मतमोजणीदिवशी अनधिकृतपणे मोबाईल फोन आत नेणे अत्यंत गंभीर : पृथ्वीराज चव्हाण

केंद्रातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवडणूक आयोगाने बैठक घेऊन या सर्व यंत्रणेवर विश्वास निर्माण होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणावर व्यक्त केले आहे