Breaking News: वाचा मंगळवार २ जुलै २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन जण बुडाले, दोन जण बचावले; राजापूर कोंडेसर येथील घटना

कोकणात राजापूर तालुक्यात मासेमारी करत असतानाच दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ, पावसाळ्याच्या दिवसात खाडीत मासेमारी करायला जाणे हे जीवावरती बेतले, सोमवारी सकाळी दोघांचेही मृतदेह मिळाले