Breaking News : वाचा गुरुवार २० जून २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला

आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोकण, विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला