Breaking News : जूनअखेरीस राज्यभर पावसाची लागणार हजेरी, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Maharashtra Rain Update: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला; पुढील ५ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापला असून, आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी