लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेट

लोकसभा निडणूक २०२४- तिसरा टप्प्यातील मतदान पार पडणार

देशातील ९३ मतदारसंघात होणार मतदान, सर्वाधिक गुजरातमध्ये २५, कर्नाटकात १४ तर महाराष्ट्रात ११ मतदारसंघात होणार मतदान