Ajit Gavhane Resign: पिंपरी चिंचवडमध्ये धक्कातंत्राला सुरूवात झाली आहे. अजित पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिला आहे. ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. वाचा सविस्तर…
पिंपरी चिंचवडमध्ये धक्कातंत्राला सुरूवात; कट्टक समर्थकाने अजितदादांची साथ सोडली, तुतारी हाती घेणार?
