जळगांव – दहा हजार प्रवाशांनी केले जळगावतून दोनच महिन्यात उड्डाण, दोन महिन्यात 55 दिवस प्रवासी विमानाची ये जा
जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर दहा हजार प्रवाशांनी जळगावतून उड्डाण केले आहे त्यामुळे या विमानतळावरून सुरू झालेल्या फ्लाय 91 कंपनीने दोन महिन्यात 55 दिवस प्रवासी विमानाची ये -जा केली