Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

जागेच्या वादावरून अमरावतीत रक्तरंजित थरार, मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू

अमरावती – जागेच्या वादातून आई-वडिल व मुलावर सब्बलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई व मुलाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना काल फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे घडली.