सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक… नाव घेताच तोंडाला पाणी येतं. गणपती, संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या अंगारकी चतुर्थी अशा खास दिनी गणपतीच्या बप्पांना आवडणारा मोदक सर्वांना प्रचंड आवडतो.
Maharashtra Din 2025: ‘हे’ खमंग पदार्थ म्हणजे महाराष्ट्राची ओळख, जगात चवीला तोडच नाही!
