रणजित कासले पोलिसांच्या ताब्यातImage Credit source: TV9 Marathi
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांच्या ताब्यात आहे. रणजित कासलेला पोलिसांनी आज पहाटे स्वारगेट येथून ताब्यात घेतलं. कासले हा काल दिल्लीहून पुण्यात आला होता, तो स्वारगेटमधील एक हॉटेलमध्ये मुक्काम करत होता. आज पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
रणजि कासले याने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
ही बातमी अपेडट होत आहे.