एकनाथ शिंदे, राज ठाकरे (संग्रहित फोटो)
Eknath Shinde Meets Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीत अनेक कारणांमुळे धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातोय. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.