मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाची अमंलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  येत्या एक एप्रिलपासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे.  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

घरगुती वापरकर्त्यांना दिलासा  

राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एक एप्रिलपासून वीजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. वजीबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वीज दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून नवा निर्णय लागू होणार आहे. एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. वीज दरात कपात झाल्यामुळे याचा मोठा फायदा आता हा घरगुती वीज वापरकरत्यांना होण्याची शक्यता आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)