विधानभवन परिसरात झाडावर बसून व्यक्तीचं आंदोलन, आंदोलनाचं कारण काय?

हातात तिरंगा घेवून ही व्यक्ती झाडावर चढली आहे. व्यक्तीची समज घाल्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. तुम्ही खाली या आपण चर्चा करु… असं सांगण्यात आलं आहे. मात्र व्यक्ती आंदोलनावर ठाम आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)