7 -जिलेबी – दुधासोबत किंवा रबडीसोबत चवीने खाल्ली जाणाऱ्या जिलेबीचे मूळ मध्यपूर्वेतील आहे बर का ! आणि भारतात ती उशिरा आली. विशेष म्हणजे हे नाव पर्शियन-अरबी शब्द झलाबिया किंवा फ्रिटरवरून आले आहे आणि ज्या प्रदेशातील ते आवडते खाद्य आहे.उत्तर आफ्रिका, युरोपचे काही भाग, मध्य पूर्व, आशियात तिला वेगवेगळी नावे आहेत. उदा. फनेल केक, चेबाकिया, झलेबिया, झुल्बिया, ग्वारामरी, पिटुलित्सी, झोलबिया, पिट्टुले आणि जिलापी अशी अनेक नावे जिलेबीला आहेत.
जे जे चवीला चांगले त्यासी म्हणे जो आपुले, तोची खवय्या समजावा, समोसा ते जिलेबी असे ११ पदार्थ जे भारतीय नाहीत !
