औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दोन गटात हिंसाचार झाला. रात्रीच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला होता. यावेळी जखमी झालेल्या इरफान अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. राडा झालेल्या भागात ते जखमी अवस्थेत आढळून आले होते.
(बातमी अपडेट होत आहे)