Maharashtra Lok Sabha Election Results 2024 LIVE: भाजपचं ४५ + च्या दाव्याचं काय होणार?
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील भाजपचं ४५ + जागा जिंकण्याचं स्वप्न भंगणार असं चित्र आहे, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट मिळूनही महायुतीला हा आकडा गाठता येणार नाहीये, असं अंदाजावरुन दिसतं