‘आता मी बाळुमामा झालोय…’ देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतर गोपीचंद पडळकर नरमले

Authored byसूरज सकुंडे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | 25 Dec 2024, 5:47 pm

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असतात. शरद पवारांवरील खालच्या भाषेतील वक्तव्यांमुळं गोपीचंद पडळकरांवर टीका झाली. देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना संयमानं बोलण्याची समज दिली होती. देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गोपीचंद पडळकर नरमल्याचं दिसत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)