मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, फडणवीसांकडेच गृहखांत, पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे.

खाते वाटप –

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण

उदय सामंत – उद्योग

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

अतुल सावे – ओबीसी

अशोक उईके – आदिवासी

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

दत्तात्रय भरणे – क्रीडा

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)