Mumbai Boat Capsized: मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणाऱ्या दोन बोटीत धडक, बोट उलटली

Mumbai Boat Capsized: मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर ही बोट उलटली. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवित हानी झाली नाही. या दोन्ही प्रवासी बोटी होत्या. त्यामधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

बातमी अपडेट होत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)