‘त्या’ व्यक्तीने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संपवला; गुलाबराव पाटलांनी घेतलं मोठ्या नेत्याचं नाव

सर्वात पहिले तर संजय राऊतला अॅडमिट केले पाहिजे. या माणसाने शिवसेना संपवली.. शरद पवारांची राष्ट्रवादी संपवली. आता उद्धव ठाकरेंना संपवलं. राहिला सुरल आता तो स्वतः संपणार आहे. त्यामुळे तो मेंटल झाला आहे पागल झाला आहे… त्याच्या हातात दगड द्या. दगड घे हातात म्हणा आणि फिर मला भिवंडीच्या बाजारात…., अशा शब्दात शिवसेनेचे वरिष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)