कोल्हापूर उत्तर ते कागल, इस्लामपूर ते कवठे महंकाळ… कोण जिंकलं कोण हारलं? संपूर्ण यादी…

महाराष्ट्र राज्याच्या सत्तेचा मार्ग हा पश्चिम महाराष्ट्रातून जातो असं म्हणतात… यंदाच्या या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. यंदा पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत अटीतटीची लढत झालेली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा झालेल्या या लढतीत महायुतीची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यातच पश्चिम महाराष्ट्राच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरचा निकाल लागलेला आहे. तर काही जागांवर अद्यापर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जागेवर कोणता उमेदवार विजयी झाला? याची संपूर्ण यादी…

सांगली जिल्ह्यातील विजय उमेदवार

सांगली विधानसभा – सुधीर गाडगीळ -भाजपा.

मिरज विधानसभा – सुरेश खाडे – भाजपा

तासगाव कवठेमहांकाळ – रोहित पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट.

जत विधानसभा – गोपीचंद पडळकर – भाजपा.

खानापूर मतदारसंघ – सुहास बाबर – शिवसेना शिंदे गट.

पलूस कडेगाव मतदार संघ – विश्वजीत कदम – काँग्रेस.

इस्लामपूर मतदारसंघ – जयंतराव पाटील-
राष्ट्रवादी शरद पवार गट.

शिराळा मतदारसंघ – सत्यजित देशमुख – भाजपा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)