भाजप ३४०, महायुती ४०८; विनोद तावडे ‘अब की बार, चारसौ पार’ वर ठाम, ठाकरे-पवारांवरही टीका
लोकसभेची निवडणूक ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच फिरत असल्याचे चित्र देशात असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शुक्रवारी केला. ‘शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रात थोडी वेगळी स्थिती असली तरी त्यांचे मुद्दे स्थानिक आहेत. विधानसभेला पाहू, असे म्हणून मतदार राष्ट्रीय पातळीवर मोदींनाच मतदान करतील’, असा ठाम विश्वासही तावडे यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर…