20000 कोटींची संपत्ती, 170 शाही खोल्यांचा जगातील आलिशान महल असलेल्या सौंदर्यवती महाराणीने 100 वर्षांपूर्वीची साडी घातल्यावर कौतुकच नाही तर चर्चा पण झाली. बडोद्याच्या महाराणीचा हा देसी लूक अनेकांना भावला. त्यांच्या साधेपणाची चर्चा ही झाली.
20,000 कोटींची दौलत; तरीही 100 वर्ष जुन्या साडीची क्रेझ, सर्वांच्या या महाराणीवर खिळल्या नजरा
