२. माझ्या पक्षातील लोकांचा मोठेपणा, केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यास संधीचं सोनं करेन, सुनेत्रा पवार यांचं उत्तर
३. मतमोजणी केंद्रावर मोबाईलचा वापर, खासदार रवीद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा, प्रकरण दाबल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप
४. अजित पवारांना धक्का, एकनाथ शिंदेंच्या सेनेला वाटा; विधानसभेसाठी भाजपचा प्लान ठरला? फडणवीसांनी गणित मांडलं, वाचा सविस्तर
५. ठाकरेंची शिवसेना विधानसभा स्वबळावर लढणार? संपर्कप्रमुखांना सूचना; एका प्रश्नानं सस्पेन्स वाढला
६. कांद्यामुळे महायुतीला चार जागांवर फटका बसला, अजित पवार यांची भर सभेत कबुली
७. निवडणुकीत धक्का बसल्यानंतर मोदी सरकार कराचा बोजा कमी करणार, GST दरात बदल होण्याची शक्यता
८. कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची दमदार सुरूवात, मात्र बॉक्स ऑफिसवर मराठमोळ्या ‘मुंज्या’चाच बोलबाला
९. कॅनडाविरुद्ध सामन्यात रोहित शर्मा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार
१०. दक्षिण आफ्रिकेने नेपाळचा तोंडचा घास पळवला, टी२० विश्वचषकात अवघ्या एका धावेने विजय, वाचा सविस्तर