सावधान! ‘फॅटी लिव्हर’ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या कारणे, लक्षणे, उपाय…


World Fatty Liver Day : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब, योग्य वेळेत तपासणी न करणे या कारणांमुळे गेल्या काही वर्षांत ‘फॅटी लिव्हर’च्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.