वीकेंडला लोणावळ्याला जाताय? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठा जाम, वाहनांच्या रांगा


Lonavala Traffic Jam: पावसाळा सुरु झाल्याने आता लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यातच मुंबईहून पावसाळ्यात लोणावळ्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यातच शनिवार-रविवारी ही संख्या आणखी वाढते. त्यामुळे, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.