लोकसभा निवडणूक- दुसरा टप्पा, कुठे किती टक्के मतदान झाले?
त्रिपूरा- ७७.९७ टक्के (१ जागा),मणिपूर- ७७.१८ टक्के (१ जागा),छत्तीसगड-७२.५१ टक्के (३ जागा),पश्चिम बंगाल- ७१.८४ टक्के (३ जागा),आसाम-७०.६८ टक्के (५ जागा),जम्मू काश्मीर- ६७.२२ टक्के (१ जागा),केरळ- ६५.०४ टक्के (२० जागा),कर्नाटक- ६४.५७ टक्के (१४ जागा),राजस्थान- ६०.०६ टक्के (१३ जागा),मध्य प्रदेश-५५.३२ टक्के (६ जागा),बिहार- ५४.१७ टक्के (५ जागा),महाराष्ट्र- ५३.७१ टक्के (८ जागा),उत्तर प्रदेश- ५३.१७ टक्के (८ जागा)